Dictionaries | References त तिखट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तिखट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective तीख सुवादाचें अशें Ex. तिखट जेवण पचपा सारकें आसना MODIFIES NOUN:जेवण ONTOLOGY:स्वादसूचक (Taste) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तीखWordnet:bdआलौगोसा benতেতো gujચટપટું hinचरपरा kanಮಸಾಲೆಭರಿತ kasتیز malഎരിവുള്ള marझणझणीत oriରାଗୁଆ tamகாரமான telఘాటైన urdتیتا , تیز , مرچ دار , جھالادار Rate this meaning Thank you! 👍 तिखट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Chillies or green peppers pounded into a mass. 2 Black pepper pounded up with other spices. ; to dress up or season. पुढें ति0 आणि मागें पोंचट A term for one who, bold and boasting at the outset, soon meanly yields and sinks. Rate this meaning Thank you! 👍 तिखट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Chillies pounded into a mass. a Pungent. Fig. Sharp. Vehement. Quick. Severe.तिखट मीठ लावून सांगणें Embellish (a speech). Rate this meaning Thank you! 👍 तिखट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उग्र , कडक , जहाल ; वि. झणझणीत ( पदार्थ ). Rate this meaning Thank you! 👍 तिखट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun लाल मिरच्या कुटून केलेली पूड Ex. बाजारातून पाच किलो तिखट आणले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলঙ্কার পাউডার gujદળેલું મરચું hinमिर्च पाउडर kanಮೆಣಸಿನ ಪುಡಿ kasمَرژٕوانٛگنَن پھٮ۪کھ , کوٗٹِتھ مَرژٕوانٛگَن kokमिरसांगेची पूड malചുകന്ന മുളക് പൊടി oriଲଙ୍କା ଗୁଣ୍ଡ panਮਿਰਚ ਪਾਊਡਰ sanरक्तमरिचचूर्णम् adjective ज्यात उग्रता, तीव्रता किंवा प्रखरता आहे असा Ex. मंत्र्याच्या वागणुकीची सर्वत्र तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. MODIFIES NOUN:गोष्ट वागणूक ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:kanತೀಕ್ಷ್ಣವಾದ malതീക്ഷ്ണമായ See : झणझणीत Rate this meaning Thank you! 👍 तिखट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ मिरच्या कुटून केलेली भुकटी . २ मिरच्यांची चटणी . ३ इतर मसाला घालून केलेले मिरकूड ; कूट . ४ ( कु . ) मसाला . - वि . १ तीव्र ; जलाल ; तोंड भाजण्यासारखे ( मसाला , मिरी ). २ ( ल . ) कडक ; भयंकर ; प्रखर ( उष्णता - सूर्याची अथवा अग्नीची ). ३ तीक्ष्ण ; अणकुचीदार ( धार , टोंक , हत्यार इ० ). कवणे लोहे तिखटे । हा ऋतुराओ निवटे । - शिशु ८४२ . ४ चलाख ; कुशाग्र ; सिद्ध ; शीघ्रग्राही ( मनुष्य अथवा त्याची ग्रहणशक्ति ; कान , नाक इ० इंद्रिये ). गाढवाचे नाक व कान फार तिखट असतात . - मराठी ३ पुस्तक पृ . ११० . ( १८७३ ) ५ कडक ; वेधक ; छद्मी ( भाषण इ० ). ६ ( राजा . ) मधुरता ; मिष्टता . कलमी आंब्यापेक्षां हा आंबा तिखट लागतो . ७ उग्र ( स्वभाव , माणूस ). [ सं . तीक्ष्ण ; प्रा . तिख्त ] ( वाप्र . ) - तिखट - जाळ - आग - अतिशय तिखट .०मीठ सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).लावून सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ). Rate this meaning Thank you! 👍 तिखट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तिखटजाळ आग अतिशय तिखट भयंकर तिखट आगीसारखे तिखट. Related Words तिखट झणझणीत तिखट मीठ लावून तोलणें तिखट मीठ लावून सांगणें पानमागून आली व तिखट झाली कानामागून आली नी तिखट झाली पुढें तिखट आणि मागें पोंचट कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट कटु कानाचा तिखट तिखट फकी आलौगोसा चरपरा তেতো ରାଗୁଆ ચટપટું എരിവുള്ള कानांमागून आलें, तिखट झालें गांडीत मिरची (तिखट) फुंकणें गायीचा खूर तिखट तिखट मीठ लावून सांगणे पुढें तिखट, मागें आंबट पुढें तिखट, मागें पोचट জলা तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं कानामागून आले व तिखट झालें காரமான कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं असतीं मुलें लहान, परी तिखट त्यांचे कान बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट ਚਟਪਟਾ ಮಸಾಲೆಭರಿತ ఘాటైన تیز कुसहा fat line hot pickle भगळवणी तिखटे तिखण्ण येसूर निखटावणे तिखावणे सादट चेटणी तिकाट हिरीत हिरुती आमटाण मिरसांग लावून सांगप अंबट मिर्साग लावप तिखतिख उजो तिखसे भस्कापुरी pierin तीख खंवरा डोळ्यावर पाणी, ढुंगणाला पाद, अशा जेवणाला काय स्वाद मिरमार्या मिरीमार्या मिरेंमार्या tigline लवंगी मिरची मिरसांग खारोड्या कसाडी कसुंदी एकाचे एकवीस पांचाचे पंचवीस करणें एसूर खंवरट घोळाना चुणचुणणे तिखटपणा तिखमिठा भात तिखले लागतें मिष्ट पण आहे दुष्ट लाल मिर्ची मिरसांगेचो रोपो वा मळो येसर बनविणें बनवून सांगणें दिवे दासट दासटे तिखार भाष्य करणें मसाल्याचा डबा नाकास मिरच्या झोंबणें नाकास मिरच्या लागणें पंच धारा कुयाडें अळणी खाती आणि फोडणी मागती जनीचें पान तमोगुणी डावीकडचे ढेंबरे ढेमरे तक्कू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP