Dictionaries | References

तुम

   
Script: Devanagari

तुम     

तुम करते हम करते, पण जरा जरा फेर पडते
(घेडगुजरी भाषा) सर्वच लोक आपआपल्‍या परीने काम करतात पण प्रत्‍येकाच्या पद्धतीत व कृतीत फरक असतो. सर्वांचे काम एकसारखे होत नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP