Dictionaries | References

तुला न मला, घाल कुत्र्याला

   
Script: Devanagari

तुला न मला, घाल कुत्र्याला

   दोघांचा एखाद्या गोष्‍टीच्या मालकीबद्दल किंवा पदार्थाबद्दल तंटा लागला असतां, त्‍या मालाचा मात्र नाश होतो किंवा तिसराच कोणी घेऊन जातो व भांडणारांच्या पदरात काहीच पडत नाही. कुत्रा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP