Dictionaries | References द दपटणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दपटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. १ चोंदणे ; कोंदणे ; दाबून भरणे ; रेटणे ; जोराने दडपणे ; खुपसणे . कळत कळत जो काळ - व्याळमुखी प्रकट बाहुला दपटी । - मोकर्ण ६ . ७२ . २ ( ल . ) दामटणे ; पिटणे ; रवाना करणे ( घोडा , मनुष्य इ० ). ३ खडसावणे ; खडकावणे ; धमकावणे ; दहशत घालणे . ४ हिरावून घेऊन गिळंकृत करणे ; उपटणे ( दुसर्याची मालमत्ता , जागा इ० ); जबरीने उपभोगणे ( स्त्री , बायको ); आत्मसात करणे ; डल्ला मारणे ; गट्ट करणे ; अफरातफर करणे ; दडपणे ; गिळंकृत करणे . ५ ( वाद किंवा युद्धात ) दुसर्यास जिंकणे . [ दडपणे ] दपटून जेवणे - आकंठ , घशाशी येईल इतके जेवणे . दपटून निजणे - सपाटून झोंप घेणे . दपटून शिरणे - जोराने आंत घुसणे . दपटशहा , दपटशाहा , दपटशा - पु . १ जोराची खडसावणी ; खरडपट्टी ; भोसडपट्टी ; भयंकर धाक , तंबी , धमकावणी ; भीति घालणे ; धमकावणे ( क्रि० देणे ; बसणे ). २ गर्दी ; तगादा , निकड , ( कामाची ). ( क्रि० बसणे ; पडणे ; लावणे ; लागणे ; घालणे ). जोराची निकड लावणे ; बोकांडीस बसणे . ( क्रि० काढणे ; घालणे ; देणे ). सामान्यतः कर्माच्या षष्ठीबरोबर जसेः - घोड्याचा - बैलाचा - चाकराचा दपटशहा काढला . दपटशा बेरीज देणे - घाईने व सरासरीने बेरीज करणे . [ दपटणे ] दपटशाही - स्त्री . तंबी ; धमकावणी . [ दपटणे ] दपट्या - वि . १ ( अन्न ) दडपून भरणारा , कोंबणारा , खाणारा ; आकंठ जेवणारा . २ हिरावून घेऊन पळून जाणारा ; जुलुमाने घेऊन आत्मसात करणारा . ३ वाटेल ते काम कसे तरी दडपून पुरे करणारा . [ दडपणे ] दपटश्चमे - वि . दपट्या पहा . - क्रिवि . दपटून . Related Words दपटणे दपाटा दांबडणे दांडदपट दाडदपट लाटालाट सूं तावणे लगट लाटण नाच सू હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP