Dictionaries | References

दश

   
Script: Devanagari
See also:  दशकंठ

दश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दस, दस

दश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ten. In comp. with Sanskrit words, as दशावतार, दशरात्र, दशाह, दशदिशा &c., all of which, after this notice, it will be unnecessary to insert.

दश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ten.
  Ten necked.

दश     

वि.  दहा संख्या . ( समासांत ) दश - रात्र , दशावतार , दश - दिशा . [ सं . ग्री . डेकॅ ; लॅ . देसेम ; गॉ . तैहुन ; आर्मो . डेक ; हिब्रू . देअघ ; लिथु . देझिथिस ; स्ला . देस्यति ; फ्रे . जिप्सी देश ; आर्मेनियन लसे ] दशक - पु . १ दहांचा समुदाय . २ ( गणित . ) घेतलेले - धरलेले दहा . ३ दर शेकडां दहा . दशक चढविणे - वर्चस्व स्थापणे , बसविणे . दश - कंठ - कंधर - ग्रीव - मुख - पु . रावण . [ सं . ]
०कामजव्यसन  न. काम ( इच्छा ) यापासून उत्पन्न होणारे दहा दुर्गुणः - शिकार करणे , जुवा खेळणे , दिवसां निजणे , शिव्या देणे ; रांडबाजी , दारु पिणे , नाचणेम गाणे , खेळणे . ढोंगीपणा इ० .
०ग्रंथी वि.  वरील दशग्रंथ पढलेला .
०दाने   नअव . दहा दाने ; गो , भूमि , तिल , सुवर्ण , घृत , वस्त्र , धान्य , गूळ , लवण ( मीठ ), रुपे .
०दिशा   स्त्रीअव . या पुढीलप्रमाणे आहेतः - पूर्व ; पश्चिम ; दक्षिण ; उत्तर या मुख्य दिशा , व आग्नेयी , नैऋत्य , वायव्य , ईशान्य या चार उपदिशा , आणि ऊर्ध्व व अधोदिशा . - क्रिवि . सर्व दिशांना - बाजूंना ; सर्वत्र ; चहूंकडे ( क्रि० पळणे ; फाकणे ).
०देह   पुअव . ( वेदांत ) दहादेह . चारी पिंडी चारी ब्रह्मांडी । ऐसी अष्ट देहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे । - दा ८ . ७ . ४१ .
०नाडी   स्त्रीअव . ( योग . ) दहा नाड्या ; इडा , पिंगला , सुषुम्ना , गांधारी , जीवनी , दशतुंडी , दीक्षा , बाणदशा , शंखिनी , आणि सौक्षिणी या दहा . - कथा ७ . ३ . ८६ । ८७ .
०नाद   पुअव . चिणी , चिंचिणी , घंटा , शंख , तंत्री , ताल , वेणु , मृदंग , भेरी व मेघ ( याचा नाद , रव ). तया कमळाअचया सुगंधे । " जीवभ्रमर झुंकारे दशनादे । - स्वादि ९ . ५ . ३६ .
०नाम   - पुअव . गिरी , पुरी , भारती , आनंद , चैतन्य , पर्वत , सागर इ० संन्याशाचे दहा पंथ .
संन्यासी   - पुअव . गिरी , पुरी , भारती , आनंद , चैतन्य , पर्वत , सागर इ० संन्याशाचे दहा पंथ .
०पाद  पु. कुरली , झिंग्या खेकडा इ० . दहा पायांचे कीटक , प्राणी . ( इं . ) डेकॅपोडा .
०पिंड  पु. अब मृत मनुष्यास पहिल्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत दररोज एक किंवा दहाव्या दिवशी एकदम द्यावयाचे भाताचे दहा पिंड .
०भुजी  स्त्री. दहा हातांची दुर्गादेवी .
०मुख  पु. रावण .
०मूळ  न. दहा वनस्पतीच्या मुळांपासून केलेले औषध ही मुळेः - बेल ; टाकळा ; टेटू , शिवण , पाडळ , साळवण , गोखरु , पिठवण , डोरली व रिंगणी अशी आहेत .
०रथ   - रथ थळी - स्त्री . आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्री करावयाचे एक व्रत , तत्संबंधी गणपतीपूजन .
ललिता   - रथ थळी - स्त्री . आश्विन कृष्ण चतुर्थीच्या रात्री करावयाचे एक व्रत , तत्संबंधी गणपतीपूजन .
०रात्र  न. दहा दिवस , रात्री ; दशाह .
०वंत  पु. ( शीखधर्म ) स्वतःच्या उत्पन्नाचा धर्मासाठी एकदशांश भाग द्यावयाचा .
०विध वि.  दहा प्रकारचे .
०हरा   हार पु . दशाहरा पहा . दशम वि . दहावा . दशमग्रह पु . ( विनोदाने ) जांवई . दशमद्वार पु . ( योग . ) १ पोत ; एखादी जखम वाहण्याकरिता उघडी रहावी म्हणून तीत जी वात घालतात ती . २ ब्रह्मरंध्र ( शरीरास नऊ द्वारे आहेत ती सोडून टाळूवरील ). ३ ( सांकेतिक ) गुद . दशभ्रांती स्त्री . मोजतांना एखादा मनुष्य आपणा स्वतःच विसरतो त्यावेळी म्हणतात . गोष्टींत दहाजणांची मोजणी करताना मोजणारा स्वतःस विसरला त्यावरुन ). दशमानपद्धति स्त्री . मेट्रिक सिस्टिम या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द . या पद्धतीत मीटर हे परिमाण धरले जाते व इतर परिमाणे दसपटीने अगर दहाव्या हिश्शाने चढत उतरत जातात . १ मीटर = १ . १ यार्ड - वार .
०मांश  पु. १ दहावा भाग ; दशांश . २ ( ल . ) टाइथ या बायबलातील इंग्रजी शब्दांस प्रतिशब्द . त्याने अब्राहामापासून दशमांश घेतला . - इब्री ७ . ६ . दशमी स्त्री . १ चैत्रादि महिन्यांच्या दोन्ही पक्षांतील दहावी तिथि . २ दशमी दशा ; मानवी जीवयात्रेचा शेवटचा अथवा दहावा भाग . दशांक पु . दहाचा आंकडा . दशांक चिन्ह न . नागाच्या फणीवरील दहाच्या आंकड्या सारखे चिन्ह . दशांग न . चंदनादि दहा सुगंधीद्रव्यांच धूप . दशांगुळे नअव . १ दहा बोटे . तो परमात्मा दशांगुळे उरला । २ आठव्या महिन्यांत गर्भास दहा बोटे उत्पन्न होतात म्हणून गर्भवती स्त्रीचा त्यावेळी करावयाचा एक संस्कार . ३ दोन हातांच्या दहा बोटांत घालावयाचा एक दागिना . पोल्हारे विरुद्या दशांगुळिं वळी गर्जोनियां पोंचटे । - अकक २ अनंत - सीतास्वयंवर ३९ . दशांतला वि . ज्याचे सुतक दहा दिवस धरावे लागते अशा नात्यांतला . दशावतार पुअव . मत्स्य , कच्छ , वराह , नारसिंह , वामन , परशुराम , राम , कृष्ण , बौद्ध व कलंकी हे दहा अवतार . दशावतारी पु . १ वरील दशावतारांचे सोंग घेणारा , नाटक करणारा . खेळता नेटके दशावतारी । - दा ६ . ८ . ११ . २ वरील दशावतारांची ज्याच्यावर चित्रे आहेत अशा खेळण्याच्या गंजिफा . याचाच चंगकांचनी हा एक प्रकार . दशावधानी वि . एकाच वेळी अनेक गोष्टींचे व्यवधान ठेवणारा . दशांश पु . दहावा हिस्सा . दशांश अपूर्णांक पु . ( गणित ) दहा किंवा त्याचा कोणता तरी घात , ज्या अपूर्णांकाचा छेद असतो तो . दशांश गुणाकार भागाकार मिळवणी वजाबाकी भांजणी त्रैराशिक पंचराशिक पु . दशांश अपूर्णांकांचा गुणाकार , भागाकार इ० . दशांश चिन्ह न . अमुक संख्या दशांश अपूर्णांक आहे हे दाखविण्यासाठी त्या अपूर्णांकाच्या मागे केलील ( . ) असे चिन्ह . दशाह पु . १ सुतकाचे दहा दिवस . २ दहा दिवसांचा काळ . दशाहरा हार पु . १ ज्येष्ठ शुद्ध दशमी . या दिवशी गंगा अवतरली . या दिवशी बहुधा पुढील दहा योग येतात . ज्येष्ठमास , शुक्लपक्ष , दशमी , बुधवार , हस्तनक्षत्र , व्यतीपात , गर करण , आनंद योग , कन्येचा चंद्र व वृषभेचा रवि . २ ज्येष्ठशुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंतच्या दहा दिवसांचा काळ व त्यांतील गंगोत्सव . दशेंद्रिये नअव . पांच ज्ञानेंद्रिये ( डोळे , कान , नाक , जीभ व त्वचा ) आणि पांच कर्मेंद्रिये ( हात , पाय , वाणी , गुद व उपस्थ ) मिळून दहा इंद्रिये . दशोपनिषद नअव .- ईश , केन , कठ , मुंडक , मांडूक्य , तैत्तिरीय , ऐतरेय , छांदोग्य , बृहदारण्यक व प्रश्न .

दश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दस

दश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दश   1.ifc. for °शा (अज्प-, उदग्- &c.)
दश  mfn. 2mfn.ifc. (त्रि-, द्वि-, निर्-) and in comp. for °शन्

दश     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दश (इ) दशि   r. 1st and 10th cls. (दशति दंशयति-ते)
दश (इ) दशि   1. To bite or sting. 2. To arm, to put on armour.
दश (इ) दशि   3. To see.
दश (इ) दशि   r. 10th cl. (दंशयते) To shine.
दश (इ) दशि   With उप, to be in trouble, to be reduced in circumstances. With सम्, to pinch, to nip, to bite. दीप्तौ चु० उभ० अक० सेट् इदित् . दंशनार्थे चु० आत्म० and भ्वा० प० .

दश     

noun  नवाधिकम् एकम्।   Ex. दिव्या दश यावत् गणनं जानाति।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদহ
bdजि
benদশ
gujદસ
kasدَہ , ۱٠ , 10
kokधा
nep
urdدس , 10
adjective  नवाधिकम् एकः।   Ex. सः दशभ्यः दिनेभ्यः प्राक् एव अत्र आगतः।
MODIFIES NOUN:
क्रिया दशा तत्वम्
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benদশ
gujદસ
hinदस
kanಹತ್ತು
kasداہ
kokधा
malപത്ത്‌
marदहा
mniꯇꯔꯥ
nepदस
oriଦଶ
panਦਸ
telపది
urdدس , 10 , دہ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP