Dictionaries | References द दामटणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दामटणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. थोपटणे , पळायला लावणे , पादडणे , पिटाळणे , Rate this meaning Thank you! 👍 दामटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb जोरात पळायला लावणे Ex. वेळेवर पोहोचण्यासाठी त्याने सायकल जोरात दामटली. Rate this meaning Thank you! 👍 दामटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. १ ( मनुष्य , जनावर इ० कास ) पिटाळणे ; त्वरेने , वेगाने चालावयास लावणे ; शक्तिबाहेर पळावयास लावणे ; दापटणे ; पादडणे . २ खडकावणे ; दणकावणे ; धमकावणे ; खरडपट्टी काढणे ; ताशेरा झाडणे . ३ ( एखादा जिन्नस , जनावर इ० ) धसकेपणाने वापरणे , वागविणे ; दामटी वळविणे ; करणे . ४ दुसर्याची वस्तु बळेने वापरणे , उपभोगणे [ सं . दम ; म . दम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP