Dictionaries | References द दिक्कत Script: Devanagari See also: दिकत , दिकतखोर , दिक्कतखोर Meaning Related Words दिक्कत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कठिनाई दिक्कत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A misgiving, suspicion, evil surmise. Ex. मजविषयीं तुमचे मनांत कांही दि0 आलीसें वाटतें. 2 Doubt, question, difficulty in admitting: objection, difficulty, hesitation. Ex. जन्मला प्राणी मरणार ह्याविषयीं दि0 काय; त्या गोष्टी- विषयीं दि0 धरूं नये; पुतळीचे नाण्यांत कांहीं दि0 नाहीं. दिक्कत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A misgiving, evil surmise. Doubt, question: objection, difficulty, hesitation. दिक्कत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काळजी , चिंता , पर्वा , फिकीर ;ना. अडचण , हरकत . दिक्कत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सूक्ष्म दोष ; शंका ; अडचण ; हरकत ; आक्षेप . इंग्रज दोनी दौलतीत ( निजामाच्या व पेशव्यांच्या ) पाय घालतात यांत दिक्कत नाही । - ख १२ . ६८३४ . २ कबूल करण्यांत कांकूं , अडचण , हरकत . जन्मला प्राणी मरणार ह्या विषयी दिक्कत काय ? ३ तंगी ; टंचाई . पाण्याचे दिकतीने आणि उष्णकाळ भारी म्हणून आठशे माणसे मरण पावली . - दिमरा २ . ८७ . [ अर . दिक्कत ]वि. ( ना . ) आजारी ; अंथरुणाला खिळलेला . दिक्क पहा .०तखोर वि. १ आढेवेढे घेणारा ; फांटे फोडणारा ; हेकेखोर ; संशयी ; शंकेखोर ; अडचणी काढणारा मनुष्य . २ नाकारले जाण्याजोगे ( नाणे ); दिक्कत अर्थ २ पहा . मला दूर जायचे आहे दिक्कतखोर रुपयां देऊं नका .०हरकत स्त्री. अडथळा इ०दिक्कती वि. दिक्कतखोर पहा . Related Words दिक्कत बिना दिक्कत difficulty hard currencies constraints बल्यामारी दिकतखोर दिकत चिमटागुडगा धडाल अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते शंकित नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) scruple चाम डग शहा बिन बे घोडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP