Dictionaries | References

दुआ

Script: Devanagari
See also:  दुवा , दुव्वा

दुआ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना   Ex. कभी-कभी दुआ दवा से अधिक कारगर साबित होती है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદુવા
marदुवा
sanआशीः
See : प्रार्थना, आशीर्वाद

दुआ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दुवा

दुआ     

 पु. आशीर्वाद ; ईश्वराने एखाद्याचे बरे करावे या बद्दलचे अभीष्टचिंतन ; ईश्वराजवळ केलेली प्रार्थना . प्रत्यक्ष दिवस की फळ आपले स्त्रीस भक्षावयास देणे . - भाब ५२ . जर वजीर कबूल करितील तर दुनिया आपल्यास दुआ देईल . - रा ६ . ६२१ . [ अर . दुआ ]

०गीर   द्वागीर - वि . हितेच्छु ; शुभचिंतक ; निष्ठावंत . आम्ही हज्रतीचे दुवागीर - चित्रगुप्त ४६ . तुम्ही बादशाहीचे दुवागीर . - पाब ९ . ऐसेच गरघडी खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे , आम्ही द्वागीर असो . - ब्रप ३०७ . [ फा . ] दुवागो - पु . ( कोर्टातील अर्जात रूढ ) अर्जदार ; अर्ज , विनंती करणारा . [ फा . दुआगो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP