Dictionaries | References

दृष्ट्या

Script: Devanagari

दृष्ट्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
With, by, or in the eye, look, view, regard of. Used much and neatly in comp. as कामदृष्ट्या, क्रोधदृष्ट्या, लोभदृष्ट्या, मोहदृष्ट्या, कृपादृष्ट्या With the eye of lust, anger, desire, affection, favor; मित्रदृष्ट्या With friendly look or view; शत्रुदृष्ट्या With hostile look; लोकदृष्ट्या In the view or judgment of the people; शास्त्रदृष्ट्या, गुणदृष्ट्या, दोषदृष्ट्या, द्वेषदृष्ट्या, पुत्रदृष्ट्या, पापदृष्ट्या, वस्तुदृष्ट्या.

दृष्ट्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   With, by, or in the eye, look, view, regard of.

दृष्ट्या     

क्रि.वि.  १ डोळ्यांनी ; नजरेने ; प्रत्यक्ष . मी दृष्ट्या पाहीन तेव्हां मला खरे वाटेल . २ दृष्टीने , हेतूने ; धोरणाने . समासांत उत्तरपदी विशेष उपयोग . जसेः - कामदृष्ट्या , क्रोधदृष्ट्या , लोभदृष्ट्या , मोहदृष्ट्या , कृपादृष्ट्या = अनुक्रमे काम , क्रोध , लोभ , मोह व कृपायुक्त नजरेने . मित्रदृष्ट्या = मित्र या दृष्टीने ; मित्र म्हणून . शास्त्रदृष्ट्या , दोषदृष्ट्या , पुत्रदृष्ट्या , द्वेषदृष्ट्या , पापदृष्ट्या , वस्तुदृष्ट्या इ० [ सं . दृष्टि या शब्दाचे तृतीयेचे एकवचन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP