Dictionaries | References ध धाकटा Script: Devanagari See also: धाकला Meaning Related Words धाकटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . धाकटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Lower, shorter, smaller, younger. धाकटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कनिष्ठ , छोटा , धाकला , लहान , शेंडेफळ , सर्वांत लहान , सान . धाकटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective वयात सर्वात लहान Ex. माझा धाकटा भाऊ आला आहे. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सर्वात लहान वयात सर्वात लहानWordnet:asmকনিষ্ঠ bdउन्दैसिन gujનાનો kanಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿ kasکوٗنس , لَکُٹ kokधाकटो malഇളയ mniꯑꯇꯣꯟꯕ panਵੱਡੇ sanकनिष्ठ telచిన్నదైన urdچھوٹا See : धाकटा भाऊ, लहान धाकटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( वयाने , उंचीने , अधिकाराने , योग्यतेने ) लहान , कमी . उद्यां धाकल्या भाऊसाहेबांचा वाढदिवस हाय . - इपं ८ . धाकटा - ( याचा अधवा , मधवा या शब्दांबरोबर उपयोग करतात . ) शेवटचा , सर्वात लहान ; कमी प्रतीचा . धाकटपण , धाकटपणा - नपु . धाकटपणा , धाकुटापणा १ लहानपणा . २ हलकेपणा ; अपमान . आपलेचि आपणु । कांई सांधौ धाकटुपणु । - शिशु १४५ .०कुंवर पु. ( शेतकरी ) पुष्य नक्षत्र , आठवे नक्षत्र .०मालेबंद न. एक प्रकारचे झाड . याची उंची एक वीतपासून एक हातपर्यंत असून पान एक बोट रुंद व तीन चार बोटे लांब असते .०वाडा पु. धाकटी धनीण , राणी ( शाहू छत्रपतीची धाकटी राणी सगुणाबाई हीस म्हणत ). - शारो . धाकटे सरकार पु . १ धन्याचा मुलगा , वारस . २ युवराज ; राजाचा थोरला मुलगा . आपण जाऊन धाकट्या सरकारास भेटावे . - रत्न ३ . २ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP