Dictionaries | References ध धुणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धुणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb पाण्याने स्वच्छ करणे Ex. नदीवर बायका कपडे धुतात HYPERNYMY:घालवणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmধোৱা bdसु benধোওয়া gujધોવું hinधोना kasچھَلُن kokधुवप malകഴുകുക mniꯆꯥꯝꯕ nepधुनु oriଧୋଇବା sanप्रक्षल् tamதுவை telకడుగు urdدھونا , دھلنا noun धुण्यासाठीचे कपडे Ex. आज मी चार बादल्या धुणे धुतले. noun पाण्याने स्वच्छ करणयाची क्रिया Ex. धुण्याने सर्व माती निघते. HYPONYMY:अंचवण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रक्षालनWordnet:benধোয়া gujપ્રક્ષાલન hinधोना malവെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല് oriପ୍ରକ୍ଷାଳନ panਧੋਆਈ tamகழுவுதல் telశుభ్రంచేసుకొనటం urdصفائی , دھلائی , دھونا verb पाण्याने स्वच्छ करणे Ex. नदीवर बायका कपडे धुतात ENTAILMENT:घालवणे HYPERNYMY:धुणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:hinधोना kokउमळप panਧੋਣਾ sanप्रक्षालय urdدھونا , صاف کرنا Rate this meaning Thank you! 👍 धुणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( समुच्चयाने ) धुवावयाचे वस्त्र , कपडे . लोकांची धुणी धुणे - नेहमी दुसर्याचे दोष काढीत बसणे ; दौषेकदृष्टी असणे . ( वाप्र . ) धुणे झाडणे - कोणतेहि वस्त्र स्वच्छ धुऊन झाल्यावर ते वाळत टाकण्यापूर्वी त्याचा पिळा उलगडून , कांठ सांफ करणे व झटकणे . स.क्रि. १ ( पाण्याने वस्त्र , पात्र इ० ) घासून स्वच्छ करणे . २ ( ल . ) नागविणे ; उघडा करणे ; पूर्णपणे स्वच्छ , साफ करणे हे क्रियापद सकर्मक असले , तर भूतकाळी कर्त्याप्रमाणे ( जेव्हां कर्म शरीर किंवा शरीरावयव असेल तेव्हां ) सुद्धां चालते . उदा० मी हात धुतलो , पाय धुतलो , अंग धुतलो . [ सं . धू ; प्रा . धुण ; सिं . धुअणु ] धुतले जाणे - ( घर ) लुबाडले जाणे ; आंतील जिन्नस , पैसा इ० नेण्यांत येणे . माझे सर्व घर धुतले जाईल । - विवि ८ . ११ . २१० . धुतलेला तांदूळ , धुतलेले मोती - पुन . १ सुंदर , सशक्त , टवटवीत , सतेज चेहर्याच्या माणसास म्हणतात . २ शुद्ध ; स्वच्छ ; निर्मळ ; निर्दोष . धुतलेला विस्तव - पु . कोळशाप्रमाणे काळाकूट्ट माणूस . धुतांच जाणे - थोड्या वेळांत , दिवसांत निरुपयोगी होणे ; कमी किंमतीचा , योग्यतेचा असणे .०पाणी न. बायकांच्या रोजच्या गृहकृत्यांस ( व्यापकार्थी ) शब्द . कपडे धुणे , पाणी आणणे ; सारवणे इ० काम . [ सं . धू ] Related Words धुणे धुणी धुवप wash چھَلُن கழுவுதல் కడుగు శుభ్రంచేసుకొనటం ਧੋਆਈ ପ୍ରକ୍ଷାଳନ પ્રક્ષાલન വെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല് धोना प्रक्षल् washing धुनु lavation ଧୋଇବା ધોવું प्रक्षालनम् துவை ধোওয়া ধোয়া ਧੋਣਾ ತೊಳೆಯುವುದು چَھلُن കഴുകുക ತೊಳೆ ধোৱা सु operator (bottle washing) निमप लिमणे धूववणी धोणी आचवणे धुणारा अंचवण करणे भिजवून घेणे धुइजणे धुण धुवणे साफ होणे धोपर रोवळी सांडपाणी सछिद्र वजु वज्जू नाहणे निगई निगडी रोंवळी धुणावळ धुतीपुती धुतीपोती धावन खडे घाट रोळणे धोय निपटणी परिमार्जन संमार्जन धावनी धुपट धुवण धूण निर्वाळणे धवड क्षालन वजू धुलाई धुवाधार प्रक्षालन तापणे धावण धोबी निगड धुनी नाहण नाहाण निपटणे नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP