Dictionaries | References

धुणी

   
Script: Devanagari
See also:  धुनी

धुणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  उदकान निवळ करपाचें काम   Ex. हात धुणी करून जेवण जेवपाक जाय
HYPONYMY:
आंचेवणी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुवप
Wordnet:
benধোয়া
gujપ્રક્ષાલન
hinधोना
malവെള്ളമൊഴിച്ച് കഴുകല്
marधुणे
oriପ୍ରକ୍ଷାଳନ
panਧੋਆਈ
tamகழுவுதல்
telశుభ్రంచేసుకొనటం
urdصفائی , دھلائی , دھونا
   See : धुवणी

धुणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

धुणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The smoke-free of the गातावी over which he sits inhaling the smoke. The pit containing it. A washing place.

धुणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : धुनी

धुणी

  स्त्री. १ पूर्णपणे धुणे ; घासणे ; धुतले जाणे ; धुपणी . सकळ पाप होऊनी धुणी । - एभा २ . ५२८ . २ ( ल . ) निशेःषपणे जाण्याचा व्यापार ( शरीर , शेत इ० मल , रोग , खत इ० कांचा ); लुबाडणी ; नायवण ; सफफा होणे ; नाश . कर्मकर्मा धुणी सहजेचि । - एभा ५ . ४८४ . अतिसारामुळे शरीराचीए धुणी झाली . पोराने रांडछंदास लागून घराची धुणी केली . ३ धुण्याची जागा . ४ निवारण ; दुष्परिणामाची , संकटाची टाळणी ; निरसन . म्हणे मी तुम्हां न देखिले मुनी ! वायां शापिले मजलागुनी । तरी या शापाची धुणी । कैसेन होय । - कथा २ . ७ . ११८ . [ धुणे ]
  स्त्री. १ गोसाव्याची आगटी ; धुनी ; धुमी ; अग्नीची जागा . हींतून सारखा धूर निघत असतो व तो गोसावी घेत बसतो . धुणीत टाकिले सवेचि । - दावि २६२ . २ अग्नीचा खळगा , खांच . [ सं . धूम ]
०घालून   - ( ल . ) आपली मागणी पुरवावी म्हणून हट्ट धरुन बसणे .
बसणे   - ( ल . ) आपली मागणी पुरवावी म्हणून हट्ट धरुन बसणे .
०पाणी  न. सलगीची मैत्री ; जिवश्चकंटश्च मित्र ; ऋणानुबंध . ( पूर्वजन्मीचे हे गुरु आणि शिष्य असून धुणी पेटविणे , पाणी आणणे वगैरे काम शिष्य करी अशी समजूत त्यावरुन . धुणी पाणीचा सोबती पु . अगदी सलगीचा मित्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP