Dictionaries | References

आगटी

   
Script: Devanagari
See also:  आगटा , आगटें

आगटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To extirpate a tribe or family.

आगटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  टें
   A chafing dish. A goldsmith's firepot.

आगटी

 ना.  धग , धुनी , शेकोटी , शेगडीतील विस्तव .

आगटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र   Ex. थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

आगटी

  पु. स्त्री . न .
   काटक्या , गवत इत्यादिक पेटवून तयार केलेला विस्तव ; शेगडींत घातलेला आहार किंवा निखारे ; शेकोटी ; धुणी ; परसा . पाहेपां कामिकांच्या पोटींसदा क्रोधाची आगटी । - एभा १७ . २२४ .
   सोनाराची शेगडी - कुंडी ; बागेसरी . म्ह० सोनाराचें पाहणें आगटींत = थोड्याशा लाभासाठीं मनुष्य एखाद्या क्षुल्लक गोष्टींतहि मन घालतो या अर्थानें .
   ( गो . ) होमकुंड .
   थोडीशी आग . [ सं . अग्नि + स्थिति ; प्रा . अग्गिठिई = आगिठी - आगठी . सिं . आगिठो . ]
०पेटविणें   भांडण तंटा - कलह - कलागत - लावणें - चेतविणें ; कलह माजविणें . विजवून टाकणें
   आग विजविणें .
   ( ल . ) एखाद्या कुटुंबाचा समूळ नाश , नायनाट करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP