Dictionaries | References

धुनी

   
Script: Devanagari
See also:  धुणी

धुनी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The smoke-fire of the गोसावी over which he sits inhaling the smoke. Ex. जें ऐकतां पापा धुनी ॥ श्रवणमात्रें होय पै ॥. 2 The pit containing it or prepared for it.

धुनी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The smoke-free of the गातावी over which he sits inhaling the smoke. The pit containing it. A washing place.

धुनी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यावर गोसावी धूर घेत बसतो तो धूर निघणारा विस्तव   Ex. बैरागी लोक अखंड धुनी पेटती ठेवतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुणी धुमी
Wordnet:
benধুনি
gujધૂણી
kanಸಾಧುಗಳ ಅಗ್ನಿಕುಂಡ
kasدوٗنی
malധൂനി
panਧੂਣੀ
tamகணைப்பு தீ
urdدُھونی , دُھوئی

धुनी     

 स्त्री. १ गोसाव्याचा धूर निघणारा विस्तव ; ज्यावर तो धूर घेत बसतो ती धुमी ; आगटी ; धुणी पहा . बैरागी लोक विस्तव अखंड ठेवतात . २ सर्दी झाली असतां विस्तवावर हळदीची पूड ठाकून त्याचा धूर नाकातोंडात घेतात ती धुरी . ३ धूमीचा खळगा - खड्डा .
 स्त्री. १ क्षालन ; नाश . गंगाचरणी करी पातकांची धूनी । पाउले ती मनी चिंतिलियां । - तुगा ३५७ . जन्मली उद्धरावया अवनी । महादोषांची करीत धुनी । चालली पूर्व समुद्रा । - निगा १११ . २ पाणी देणे ( शस्त्राला ). जयाचेआं खांडे करावे यां धुनी । न पुरे प्रलय मेघांचे पाणी । - शिशु १०७९ . [ धुणे ]
 स्त्री. नदी . प्रणमन करि रंगी ते धुनी मेघनीला । - आसी ७५ . [ सं . धू ]
०देणे   ( धुरी देणे ). मड्क्यांत मिरच्यादिकांचा धूर करुन ज्यास धुनी द्यावयाची त्याच्या तोंडाशी नेणे , अथवा त्याचेच तोंड मडक्याशी नेणे . [ सं . धूम ; हिं . ]

धुनी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धुनी  f. f. river (cf.द्यु-धुनि).

धुनी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धुनी  f.  (-नी) A river.
E. धु to go, affix इन् fem. affix ङीप्; the affix is sometimes considered as निक् leaving नि, which makes धुनि ut sup.
ROOTS:
धु इन् ङीप्; निक् नि धुनि

धुनी     

See : नदी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP