Dictionaries | References न नकशा Script: Devanagari Meaning Related Words नकशा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मानचित्र नकशा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. त्यांनीं प्रयोजनाचा न0 केला; मी हजारों रुपये खर्चीन पण तुजवर न0 करीन; सभेंत जातोस परंतु न0 गमावूं नको बरें. नकशा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A picture in general. Pompousness. नकशा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आराखडा , बाह्यरेषाकृती , रूपरेषा , समप्रमाण रेषाकृती . नकशा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( सामा . ) ( जमीन , इमारत इ० कांचा ) आराखडा ; नकाशा ; कागदावर काढलेला नमुना , आकृति . २ कारागिरीचे , नकशीचे शिल्पकाम ; खोदकाम ; विणकाम ; नक्षी ; वेलबुट्टी . ३ ( ल . ) सर्वांनी वाखाणण्याजोगे काम इ० ; भपका ; थाट ; डौल ; वैभव ; नखरा . त्यांनी प्रयोजनाचा नकशा केला . ४ ( ल . ) दुसर्याच्या ईर्षेने केलेले वरचढपणाचे कृत्य ; वरचढपणा . तूं शंभर खर्च करशील तर मी दोनशे खर्च करुन तुजवर नकशा करीन . ५ ( ल . ) तोरा ; महत्त्व ; प्रतिष्ठा . सभेस जातां पण नकशा गमावूं नका बरे ! [ अर . नक्श ; हिं . नक्शा ; गु . नकशो ; गो . नकस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP