Dictionaries | References

नखी

   
Script: Devanagari

नखी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शेर, चीता, नख

नखी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
projecting like a claw: also a division of a cloven hoof. 7 Washed silk. 8 Unguis odoratus or Black Byzantino. 9 A sort of लुगडें.
Having claws or talons.

नखी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The ring of wire which players upon stringed instruments wear upon their finger, and with which they touch the strings. Hence sharp or high pitch in singing; as नखींत गाणें or म्हणणें. An instrument for cutting and gathering पान or betel-leaf, for drawing incisions along the capsule of the poppy &c. A claw or talon. The clasp or hooked termination of a tendril The fore part of the hoof (of calves &c.).

नखी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सतार इ. तंतुवाद्याच्या तारा छेडण्याकरिता तर्जनी, करंगळी ह्या बोटांत घालण्याचे तारेचे तिकोनी वेटोळे   Ex. सतार वादक नखीने सतार वाजवत होते
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसितार दामग्रा आयजें
benপরিবাদ
gujમિજરાબ
hinमिज़राब
kasنَم
kokल्हान कापटी
malവാദ്യക്കോല്
oriମିଜରାବ
panਮਿਜ਼ਰਾਬ
sanकोणम्
tamகம்பிமீட்டும்வளையம்
telగోరుతీగ
urdمضراب

नखी     

 स्त्री. लुगड्याचा एक प्रकार ; नकली .
 स्त्री. १ सतार इ० तंतुवाद्याच्या तारा छेडण्याकरितां तर्जनी , करंगळी ह्या बोटात घालण्याचे तारेचे तिकोनी वेटोळे , मुदनी . हिचे एकेरी , दुहेरी , तिहेरी , पिळाची , पोतेची , स्प्रिंगची इ० प्रकार आहेत . त्यावरुन . २ ( ल . ) गाण्यांतील उंच , चढा सूर . जसेः - नखीत गाणे , म्हणणे . ३ नागवेलीची , विड्याची पाने खुरडण्याचे , अफूच्या बोंडास चिरा पाडण्याचे एक हत्यार . ४ ( पशुपक्ष्यांचे ) नख ; पंजा . ५ वेलाच्या अंकुराचा , पागोर्‍याचा आकड्याच्या आकाराचा अग्रभागी असलेला अवयव ; धुमारा . ६ ( वासरुं इ० कांच्या ) खुराचा नखाप्रमाणे पुढे येणारा भाग ; खुरकी . प्रत्येक गेळाच्या शेवटी एक एक नखी असते . - मराठी तिसरे पुस्तक पृ . १२७ . ( १८७३ ). खुराचा दुभागलेला प्रत्येक भाग . ७ ( जनावरांच्या , कोंबड्यांच्या ) टांचेच्यावर असलेले शिंगाच्या आकाराचे अवाळूं , अवयव ; गेळ . ८ जनावरांच्या पायस होणारा पायखुरीसारखा एक रोग . - शे १० . १३२ . ९ निश्चय . - मनको . - शर १० आश्रय ; आधार . किंबहुना शास्त्रविखी । एकहि न लाहातचि नखी । म्हणून उखीविखी सांडिली जिही । - ज्ञा १७ . ३९ . ११ गति ; प्रवेश . ( क्रि० लागणे ). मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । - ज्ञा १२ . ४१ . १२ टांकी . तरी अभ्यासाचेनि बळे । प्रत्याहारी निराळे । नखी लागैल ढाळे ढाळे । वैराग्याची । - माज्ञा ६ . ५७ . १४ ( व . ना . ) फळाला जेथे देठ असते लागलेला असतो तो फळाचा भाग , तोंड . १५ . ( विडी धंदा ) विडी वळल्यावर वरचे तोंड मुडपून बंद करतात व खालच्या बाजूस दोरा बांधून खालच्या तोंडाला फक्त एकच नख रोवून देतात तो दाब . १६ कासाराचे ओळी करण्याचे एक हत्यार . - बदलापूर ९६ . - वि . नखे असलेला ( प्राणी , जनावर ). [ नख ] नख्या बाहेर काढणे - ( कर ) खरे स्वरुप प्रकट करणे ; ( एखाद्यावर ) उलटणे . ( वाघ , मांजर इ० प्राणी इतर प्राण्यास मारतांना आपली नखे बाहेर काढून कार्यभाग करतात त्यावरुन हा अर्थ ). नखी अर्थ ४ पहा .
 स्त्री. ( विणकाम ) घोतर इ० कांच्या काठांस असलेली रेशीम इ० काची आगदी बारीक धार , कड ; किनारीचा कडेचा भाग . [ फा . नख = दोरा ]
 स्त्री. एक सुगंधी औषधी द्रव्य ; नखला पहा .
 स्त्री. धुतलेले रेशीम .
०झुल  स्त्री. ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) नखाएवढ्या अंतराची झुल .

नखी     

See : सिंहः

Related Words

नखी   अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी   पंच नखी   कोणम्   ल्हान कापटी   मिज़राब   مضراب   கம்பிமீட்டும்வளையம்   గోరుతీగ   सितार दामग्रा आयजें   পরিবাদ   ମିଜରାବ   ਮਿਜ਼ਰਾਬ   મિજરાબ   വാദ്യക്കോല്   acinonyx jubatus   نَم   cheetah   chetah   scalloped axe head   नखणे   नखणें   मिजरफी   मिजराफ   मुखी   नांगडी   व्यालायुध   talon   clawed   नांगडा   कौनख्यादिक   चक्रकारक   ढाळढाळे   ढाळेंढाळे   नांगा   claw   गन्धराज   व्यंकट   शङ्खनख   अश्वखुर   नखला   नांगी   नखर   spur   नागा   नख   उंदीर   शङ्कु   शङ्ख   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP