Dictionaries | References अ अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कुत्र्यास अठरा नखें असतात त्याच्या मागच्या पायांस मागील नखें नसतात. मांजरास वीस नखें असतात. कुत्र्यास नेहमीं घराबाहेर पायतणें ठेवतात तेथें बसावयाला लावतात. त्यास घरांत शिरुं देत नाहींत कारण त्यास अपवित्र मानण्यांत येतें. मांजरास सर्व घरभर फिरण्याची मोकळीक असते व तें उंदरांपासून घरांतील पदार्थाची राखण करतें. कांहीं कुत्र्यांस अठरा व कांहींस वीस नखें असतात अशी समजूत आहे व अशावेळीं अठरा नखी कुत्रें अशुभ व वीस नखी शुभ मानतात. अठरा नखी हें कुत्रें व वीस नखी म्हणजे स्त्री असें समजून स्त्री ही घराचें रक्षण करते व कुत्रें जोड्यांजवळ बसत असेंहि मानतात. Related Words अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी राखी नखी २० अठरा राखी पोर्णिमा वीस राखी कोहकाळ राखी ताड कन्हई-खाटीक राखी कन्हई-खाटीक १८ घर घर रक्षाबंधन पंच नखी घर १८ पद्म राखी खाटीक राखी पूनो राखी बदक ନରୀ ବଗ घर दिवप पञ्चायत घर सिनेमा-घर घर देना पंचायत घर चुंगी-घर नरी راکھی নরী রাখী ਨਰੀ ରାକ୍ଷୀ નરી રાખી നരികൊക്ക് രക്ഷാബന്ധന് अंधळ्याच्या गाई देव राखी भुकी राखी चौथा कोन कोणम् ल्हान कापटी मिज़राब مضراب கம்பிமீட்டும்வளையம் గోరుతీగ सितार दामग्रा आयजें পরিবাদ ମିଜରାବ ਮਿਜ਼ਰਾਬ મિજરાબ വാദ്യക്കോല് वीस वर्सां वीस तारीख ਰੱਖੜੀ ताड़ी अबाबील تاڈی کٔتِج تاڑی ابابیل তাড়ী আবাবিল ਤਾੜੀ ਅਬਾਬੀਲ ତାଳ ଚାତକ તાડી અબાબીલ अठरा तारीख वडीलाचा राखी मानः भाग्य ये धांवून गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान रक्षाबन्धनम् نری ரக்சாபந்தன் రక్షాబంధం রক্ষাবন্ধন ରାକ୍ଷୀପୂର୍ଣ୍ଣିମା રક્ષાબંધન ರಕ್ಷಾಬಂಧನ രക്ഷാബന്ധന് अठरा पगडजात चुङ्गी घर अठरा पर्वै अठरा धान्यें अठरा धान्यांचे कडबोळें पाणबुडो कुंट्याक धा चेष्टा, कुर्ड्याक वीस स्वगृह विशी बीस अठरा अक्षौहिणी सैन्य अठरा धान्यांचें कडबोळें अठरा विश्वे दारिद्र्य अठरा पुराणीं देवाची कहाणी 20 अठरा पगड जात दरेक बांगडे तीस, शणैच्या भिडेक वीस विंशति घर द्वार घर बार व्हडलें घर भुताटकीचें घर गोकुळासारखे घर मुरदा घर घर रिघणें विंचांचें घर घर असलेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP