Dictionaries | References

दरेक बांगडे तीस, शणैच्या भिडेक वीस

   
Script: Devanagari

दरेक बांगडे तीस, शणैच्या भिडेक वीस

   ( गो. ) सामान्य दराप्रमाणें तीस बांगडया मिळतात, पण ओळखीच्या माणसाला मात्र वीस म्हणजे कमी देणें. परिचित माणसाला फसविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP