Dictionaries | References

नालिश

   
Script: Devanagari
See also:  नालिशी , नालिस्त , नालिस्ती , नालीश , नालीस

नालिश

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

नालिश

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v सांग. Ex. हा माझ्या नालिस्ती or नालि- स्त्या सांगतो; तुझ्या नालिस्ती मला ठाऊक आहेत.

नालिश

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  sometimes
नालस्त, -स्ती  f  A complaint, evil (as spoken or known concerning).

नालिश

  स्त्री. एक तक्रार ; फिर्याद ; अर्ज ( नुकसानभरपाईचा इ० ). ( क्रि० सांगणे ). कोणाची नालीस हुजूर येऊं देणार नाही . - रा ६ . ६१३ . २ नालस्ती ; निंदा ; चहाडी ; गैरवाका समजाविणे . ( क्रि० सांगणे ). सरकारचे मुतसदी रात्रंदिवस नालिशी करितात . - रा २२ . १०४ . हा माझ्या नालिस्त्या सांगतो . ३ दोष ; दुष्कृत्य ; चूक . तुझ्या नालिस्ती मला ठाऊक आहेत . ४ आक्रोश ; ओरड . एक वेळ नालीश केली त्याची शिफारस करुं लागल्यास ठीक बसत नाही . - रा ५ . १७ . [ फा . नालिश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP