Dictionaries | References ओ ओरड Script: Devanagari See also: ओरट , ओरडणें , ओरडा , ओरडाओरड Meaning Related Words ओरड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ōraṭa or ḍa m Effluvia of burning peppers; of peppers under the operation of pounding; of candle-snuff &c.; strong and stimulant effluvia, esp. foetid or offensive.ōraḍa, ōraḍaṇē, ṃōraḍā, ōraḍāōraḍa &c. See अरड &c. ओरड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See अरड &c. ओरड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तक्रार , प्रतिकार , विरोध . ओरड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तक्रार . अरड , अरणें , अरडाअरड पहा . ' हिंदुस्थानांतील इंग्रज राज्यकर्तें यांच्या जवळ ओरड करून कांहीं एक मिलायचें नाहीं .' - टि १ . २५७ . पु. भाजल्या जाणार्या मिरच्यांचा वास ; खकाणा ; मिरच्या दळतांना येणारा दुःसह वास ; त्याचें नाका तोंडांत जाणारे बारीक कण ; विझणारी मेणबत्ती इ० चा तीव्र , असह्म वास . ( का . उरुटु = मर्यादा सोडणें ; दुःसह होणें )०घाण ओरटान ओरढाण - स्त्री . सहन न होणारी घाण ; उग्र वास ; दुर्गधि . Related Words ओरड ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं अरडा ओरड आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी बॉब भुई बोम देऊन उठणें हांक बोंब आराट कुत्र्याचें कुवकुवणें एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब अरण्यरुदन करणें च्यावच्याव सोरु हुवेल बारें बांधणें भैंबाई मालकाचे आधीं चोराची बोंब हुएल शोर आराड आरोळी बोंबा ठोकणें खडे खाट, खिसेमें झ्याट, और गांवभर बोभाट अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी घोगा वागा फुडं वांस्वलॉ बॉब अलार्म ढोढो ढोढोवाडा मुकी मारली, हांक ना बोंब मुकीला हेपललें, हांक ना बोंब याक पोऽऽर आनी बोभाट थोऽऽर बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा बगलमें बच्चा, शहरमें दंडोरो नांवाची बोंब पडणें नांवानें बोंब मारणें हांक होणें कांगावा कागाळी अरडा नांवानें शंख करणें आहाकट आग लाव्या आणि बोंब मार्या टरभोंवरा मेमटा घेतो चिमटा, भडभडयाचा बोभाटा हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा आहाकार एकगजर ओडवण ओरणें कंठशोष करणें कंठाळी कुकारा गोंग जें फार भुंकतें, तें चावरें नसतें मायनं फोडल्यार मातीयेचे, सुनेनं फोडल्यार तांब्याचे नणंदावा नणदावा नांवानें हांका मारीत बसणें पुंडाई माजविणें हाहाट आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो गदारोळ कांगावा करणें ओरडा ओरडाओरड कुई कुई होणें अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो आकाश कोसळून पडणें अरण्यरुदन अरण्यरुदित अरण्यरोदन दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब टरफूस रटणें रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें नणदवडा नांवानें खडे फोडणें हांका मारणें हाकाटी हूप कंठशोष अगाजा घेंगा घेगा वराड थैमान तपेलिकी लांब दोरी, तपेलें सांभाळ पोरी! बारें सोर तकरार घेंघा घेघा तकराद बाजा नालिशी नालिस्ती नालीश Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP