Dictionaries | References

निसंतान

   
Script: Devanagari

निसंतान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Extinction of a race or family: also childlessness. Pr. कुसंतानापेक्षां नि0 बरें. 2 fig. Eating all up; making clean work; clearing the decks.

निसंतान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Extinction of a race or family; childlessness. Pr.
कुसंतानापेक्षां निसंतान बरें.   Eating all up; making clean work.

निसंतान     

 न. १ निर्वंश ; कुलक्षय . बळी अबळाते खाय । हेंचि बाधित जरी होय । मासयां कां न होय । निसंतान । - ज्ञा १६ . ३०२ . २ मूलबाळ नसणे ; झालेले न जगणे . २ ( ल . ) नाश ; विध्वंस ( शिव्याशाप देतांना योजतात ). ३ ( ल . ) फन्ना ; चट्टामट्टा ; खाऊन फस्त करणे . निरानिपटा पहा . [ सं . ] म्ह ० कुसंतानापेक्षां निसंतान बरे .
०करणे   ( ना . ) मोडतोड , विध्वंस करणे .
०मानणे   निसंतान होणे ( हा एक वाईट शाप आहे ). तुझे अल्प काळे निसंतान माने । - किंकर द्रौपदीवस्त्रहरण २४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP