Dictionaries | References

पळणारास एक वट शोधणारास दहा वाटा

   
Script: Devanagari
See also:  पळणारास एक वट शोधणारास बारा वाटा

पळणारास एक वट शोधणारास दहा वाटा     

पळणारा मनुष्य नीट एकाच वाटेनें पळत जत असतो पण त्याच्यामागें लागणार्‍या मनुष्यांस प्रत्येक ठिकाणीं वाट फुटेल तेथें तो कोणत्या वाटेनें गेला असेल याबद्दल संशय येऊन अनेक वाटा शोधाव्या लागतात. (गो.) पळतुवतलयक एक वाट, सोधतल्याक धा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP