Dictionaries | References

दहा गोष्टी ऐकाव्या, एक खरी निवडाची

   
Script: Devanagari

दहा गोष्टी ऐकाव्या, एक खरी निवडाची

   अनेक लोक एखाद्या गोष्टीबद्दल निरनिराळ्या रीतीनें सांगूं लागले असतां, सर्वांचें बोलणें ऐकून घेऊन, त्यांतून सत्य कोणतें असेल त्याची निवड करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP