Dictionaries | References

पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची

Script: Devanagari

पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची     

एखादा मनुष्य पहिल्या दिवशीं पाहुण्याप्रमाणें वागतो दुसर्‍या दिवशीं अधिक लगट करुन नातें जोडावयास पाहतो व तिसर्‍या दिवशीं तर घरच बळकावून बसावयास पाहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP