Dictionaries | References

बर्दास्त

   
Script: Devanagari
See also:  बरदास्त

बर्दास्त     

 स्त्री. 
आदरसत्कार ; पाहुणचार ; सत्कार ( पाहुण्याचा इ० ). ( क्रि० करणें ; राखणें ).
निगा ; देखरेख करणें ; जोपासना ; व्यवस्था ठेवणें ; शुश्रूषा करणें ( मुलें , गुरें , जिन्नस यांची ). तूर्त जखमाची वगैरे बर्दास्त होत आहे . - ख ११ . ६०१२ . - वि . ( व . ) सह्य ; खपण्याजोगें . बरदास्त होणार नाहीं = सहन होणार नाहीं . भाऊसाहेबांस हें बर्दास्त न होतां ... - होकै [ फा . बर्दाशत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP