Dictionaries | References ब बहकणें Script: Devanagari Meaning Related Words बहकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To rise and spread; to swell diffusively--a fragrance or smell. बहकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To stray, to wander. To go astray. To blunder. बहकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. भकणें ; रस्ता चुकणें ; भटकणें ; भलत्या वाटेस लागणें .( ल . ) नीतिभ्रष्ट होणें ; वांकडें पाऊल पडणें .चुकणें ; घसरणें .बेसुमार चढणें ; अमर्याद होणें ; आटोक्याबाहेर जाणें ( किंमत , करार ).( काव्य . ) सर्वत्र पसरणें ; फांकणें ; दरवळणें ( सुगंध ). अयोध्येमाजी सुवास बहकत । - रावि १० . २१ .बरळणें ; वाहवणें ; भ्रमांत पडणें . [ हिं . बहकना ] बहकणी , बहकवणी , बहकावणी - स्त्री . चुकणें ; भटकणें ; भुलवणी . बहकविणें , बहकाविणें - सक्रि .भलत्या वाटेस लावणें ; भटकावयास लावणें ( शब्दश : व ल० ).गोंधळविणें ; घाबरविणें . बहका - पु . ( ना . ) घोटाळा , धांदल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP