Dictionaries | References

बाजारबुणगे

   
Script: Devanagari

बाजारबुणगे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फौजे बरोबर असणारी, न लढणारी अवांतर माणसे   Ex. बाजारबुणगे अधिक असल्याने फौजेला रसद कमी पडू लागली.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasبھیر
noun  कामाशिवाय जमलेला लोकांचा समुदाय   Ex. त्यांच्या पक्षात कार्यकर्ते कमी आणि बाजारबुणगेच अधिक आहेत.
Wordnet:
kanಹೊರಗಿನಿಂದ ಬಂದ
kasبےٚکار لُکھ
kokतवनास

बाजारबुणगे     

गैरलढाऊ लोक. या वर्गातील कांहीं लोक पुढें दिले आहेत. ( पा मो १६
).
दुकानदार ( मारवाडी वगैरे )
सराफ,
तांबेपितळेचीं भांडीं वगैरे सामान विकणारे बोहोरी,
भराडी,
दासी ( कुळंबिणी )
बहुरुपे,
भट, भिक्षुक, शास्त्री, पंडित, पुराणिक, आश्रित इ.,
कामाठी व कामाठणी,
अत्तरवाले, १० भुसारी, १
लमाण, १
वाघे, मुरळ्या, १
चित्रकथी, १
खूषमस्करे, १
राजवैद्य व हकीम, १
कारकून मंडळी, १
भाट, चारण, कवि, १
चाबुकस्वार, १
गवय्ये व बजवय्ये, २० कसबिणी व कलावंतिणी, २
साजिंदे, सारंगे व तबलजी, २
नायकिणींचे ताफे, २
चित्तेवाले, २
गोंधळी, २
हुजरे व खिजमतगार, २
फकीर लोक, २
उचले, खिसेकांपू, गड्डीचोर वगैरे, २
गोसावी, बैरागी, वगैरे साधु लोक, २
डौरे व भुते, ३० ज्योतिषी, जोशी, ३
न्हावी, परीट, शिंपी वगैरे कारागीर, ३
तालीमबाज लोक, ३
पाणके, आचारी व खटपटे, ३
बावची ( स्वयंपाकी )

नाच्या पोर्‍यांच्या तमाशांतील ताफे, ३
शाहीर, लावणीकार, ३
पाखरांचा खेळ करणारे, ३
शागीर्द.
( ल.) निकामी गर्दी. कतवार पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP