Dictionaries | References

बासन

   
Script: Devanagari
See also:  बासणें

बासन     

See : दो

बासन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बर्तन

बासन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A plate or dish, earthen or metal. Note. In the first three senses the word is from बासन S, in the fourth, from H.

बासन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The covering in which pieces of cloth are put up, wrapper, a dish.

बासन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोथी बांधण्याचा रुमाल   Ex. बासनात बांधून ठेवलेल्या बर्‍याच पोथ्या त्या फडताळत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

बासन     

 न. 
 न. 
आच्छादन ; आवरण ; गाठोडें किंवा पोथी बांधण्याचा रुमाल . ( गो . ) बासाण . नाना गोफ नाना बासनें । - दा १९ . १ . २० .
भांडें ; मोठें भांडें ( धातूचें , मातीचें ). किस्मतगार हांडाबासन संभाळावयास गुंतले . - भाब ९७ .
( व . ल . ) वाद्य .
गाठोडें ; कपडे बांधून ठेवलेलें बोचकें . ( ल . ) प्रचंड , अवाढव्य , विस्तीर्ण असा किल्ला , शहर , तोफ , कारखाना , खातें , पेढी इ० सरस बासन ( किल्ला ) वजनदार , पाहुणें मेले बहुत फार । - ऐपो १८५ .
रखेली . [ सं . भाजन ]
( ल . ) प्रतिष्ठित मनुष्य ; बडें प्रस्थ ; दुढ्ढाचार्य .
( व . ) दागिना . अंगावर रात्रीं बासन ठेवूं नको बरं . [ सं . वसन ; वस = आच्छादन करणें ; का . बासनि . ] बासनी - वि . गाठोडें बांधण्यास योग्य ; कपडे बांधून ठेवण्याच्या उपयोगाचा ( रुमाल , खारवा इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP