Dictionaries | References ब बुधला Script: Devanagari Meaning Related Words बुधला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 budhalā m A bottle or vessel made of skins for holding oil or clarified butter, a dubber. Pr. बुधला बुधलें भर तूप खाऊन बुधल्याचा माल नाहीं Used where an expense or a cost exceeds the fruit or produce; also of one who remains meagre and lean even after rich living. बुधला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m लेंn An oil or ghee-dubber.a Wise. बुधला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तेल , तूप इ० ठेवण्याचें , लहान तोंडाचें चर्मपात्र ; कातड्याची बाटली .( व . ) ज्याभोंवती आरे बसविलेले असतात तो चाकाचा मध्यभाग ; तुंबा .मुंडकें ; डोकें . [ हिं . बुदला ; तुल० इं . बॉटल ] म्ह० बुधलाभर तूप खाऊन बुधल्याचा माल नाहीं . बुधलेमार - पु .दारुनें भरलेले बुधले ओळीनें ठेवून बार उडविणें .दारु भरलेल्या बुधल्यांशीं बांधून त्या दारुस आग लावून मारणें . मोघरीमार बुधलेमार । चौखरुन डंगारणें मार । - दा ३ . ७ . ६५ . [ बुधला + मारणें ] बुधली - स्त्री .सुगंधी तेलें , अत्तरें इ० ठेवावयाचें चर्मपात्र ; लहान बुधला .मशालीवर तेल ओतण्यासाठीं तोटी असलेलें चामड्याचें किंवा धातूचें भांडें .( सामा . ) लहान भांडें . [ बुधला अल्पार्थी ] म्ह० तोंडी तीळ गांडीस बुधली .०उताणी , भोंवतीं येणें - ( ल . ) एखाद्याची लबाडी उघडकीस येणें . बुधलें - न .पडणें , भोंवतीं येणें - ( ल . ) एखाद्याची लबाडी उघडकीस येणें . बुधलें - न .तेल , तूप इ० ठेवण्याचें चर्मपात्र .( व . ) बुधला अर्थ २ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP