Dictionaries | References ब ब्रीद Script: Devanagari See also: ब्रीदु Meaning Related Words ब्रीद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 brīda & ब्रिदाईत Usually बिरीद & बिरदाईत. ब्रीद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See बिरीद. ब्रीद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रतिज्ञा , बाणा , व्रत , शील ;ना. नियम , नेम , नेमधर्म . वसा ;ना. घोषवाक्य . ब्रीद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री. बीत पहा . बीत ; जम ; बस्तान ; बस ; स्थिरता , ' दादासा ही समाधान पावतील . पुढेंही दिवसांदिवस आपली ब्रीद होईल ऐसेंहि भाव आहे .' - रा १० . १०२ .व्रत ; प्रतिज्ञा ; शील ; बाणा . बिरद , बिरीद पहा . ( क्रि० पाळणें ; सत्य करणें ). देविका - ताट - काढा हें ब्रीदु माझें । तिहीं लोकीं । - शिशु ७६ .बाण्याचें दर्शक चिन्ह ( पदक , कडें , बिल्ला इ० ). पदीं राघवाचे सदां ब्रीद गाजे . - राम २९ . [ सं . विरुद ] ब्रिदाईत - वि . ब्रीद पाळणारा . ब्रीदावळी - स्त्री . गुणानुवाद प्रतिज्ञेची ओळ . बिरुदावलि पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP