Dictionaries | References भ भजणें Script: Devanagari Meaning Related Words भजणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. रामानिमित्य गुरूही त्यजावा ॥ वाक्यांत भावार्थ असा भजावा. भजणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Adore, worship. Respect. Admit. भजणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. आराधणें ; पूजणें . अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचें जिणें . - केका ११ .सेवा करणें . तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे । - ज्ञा १५ . ३५४ .आचरणें ; अनुष्ठान करणें . आतां ययाचि कर्मा भजतां । - ज्ञा १८ . ६२८ .आदर बाळगणें ; सत्कार करणें ; मान देणें . पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । - ज्ञा १८ . ८४९ .अवलंबणें ; आश्रय करणें . परी जे विचारुनि पुनरावृत्ति । भजतीचि ना । - ज्ञा २ . १७६ .घेणें ; अनुसरणें ; संमत होणें . भजे जसी वृषा कपिला । - मोविराट ६ . ५८ .लग्न लावणें . गांधर्वेंचि वरातें भजल्या । - मोआदि १२ . ४२ .भजनीं लागणें ; मैथुन करणें . वंध्येतें भजतां जरि फळ तरि येईल यश कुनीतीतें । - मोशल्य ३ . ५४ .( काव्य ) कबूल करणें ; ग्रहण , मान्य करणें ( विवरण , अर्थ इ० ). वाक्यांत भावार्थ असा भजावा । [ सं . भज = पूजणें ] भजता , भजक - वि . भक्त ; भजन करणारा . भजती - स्त्री . भजनाचा मार्ग . परि ते भजती उजरी नव्हे । - ज्ञा ९ . ३४५ . भजन - न .आराधना ; पूजा ; सेवा .स्थापना करणें . करिति जनमे जयाचें अभिषेकुनि सविधि पितृपदीं भजन । - मोआदि ५ . ८९ .भक्तीचें कृत्य म्हणून देवाचें नामस्मरण करणें .देवाचें स्तोत्र , गीत .आर्जव , खुशामत , मनधरणी करणें . द्रव्यलोभें भजनसंबंधू । - एभा २६ . ४५४ . ५ ( गणित ) भागाकार . [ सं . ] भजनीं , भजनास लागणें - क्रि . नादीं लागणें . भजनपूजन - न . ( व्यापक )पूजा .सेवा . [ सं . ] भजनफल - न . ( गणित ) भागाकार . [ सं . ] भजनशील - वि . भक्तिमान ; धर्मनिष्ठ ; सत्कर्मपरायण . कीं दैत्यकुलीं भजनशील । प्रल्हाद पूर्वी जन्मला । भजनी - विभक्तिमान ; धर्मनिष्ठ .धर्मभोळा ; दांभिकांकडून सहज फसला जाणारा . भजनीय , भज्य - वि . पूजन , आराधना , सेवा करण्यास योग्य . जाला भृत्यु भज्थ कालोवा । भक्तिच्या घरीं । - अमृ ९ . ३० . [ सं . ] भजिनणें - सक्रि . भजनीं लागणें . आणिकही गोपपंक्ति । स्नेहेंकरिं भजिनले । - रास १ . ४६० . Related Words भजणें स्वर भजणें, वाहणें भजणुक अर्चणें अर्चिणें लवणभंजन करणें अनुसरणें स्वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP