Dictionaries | References

भारुड

   
Script: Devanagari

भारुड     

ना.  अनावश्यक विस्तार , कंटाळवाणी हकीकत , पाल्हाळ , लांबण .

भारुड     

 न. 
 पु. न .
( महानु . ) धनगर . रत्नप्रभेचेनि कोडें । मेंढिया शृंगारीति भारुडें । - ऋ ५४ .
लांबच लांब , गुंतागुंतीची , कंटाळवाणी हकीगत , वृत्तात , कथा . ( क्रि० लावणें ).
कर्नाटकांत या नांवाची एक जात आहे . भरवाड पहा .
पंचाईत ; संकट ; विघ्न ; ब्याद ( क्रि० येणें ; येऊन पडणें ).
त्रासदायक , कंटाळवाणा वाद .
अवघड , कूट कविता , लेख , रुपक इ० एकनाथी भारुड .
( व्यापक ) कुभांड ; तोहमत . ( क्रि० आणणें , टाकणें , रचणें , काढणें ). [ भारत + रुढ ; भरडणें ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP