Dictionaries | References भ भिडू Script: Devanagari See also: भिडती , भिडतू , भिडत्या Meaning Related Words भिडू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सगळे मेळून खेळपाच्या खेळांत आपले वटेनच्यान खेळपी खेळगडो Ex. इस्पीकांनी खेळटनां म्हजो घरकार म्हजो भिडू जाता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benজুড়িদার gujભેરુ hinगुइयाँ kanಜೊತೆಯಾಟಗಾರ malപകരക്കാരൻ marभिडू oriଗୁଇଁ panਜੋੜੀਦਾਰ tamஆடற்கூட்டாளி telభాగస్వామి urdجوڑی دار , پاٹنر , گوئیاں भिडू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhiḍatī, bhiḍatū, bhiḍū, bhiḍatyā m Terms in boys' plays. See भेडती. भिडू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Terms in boys' plays, the leader or captain of a side; a partner. भिडू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू Ex. पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जोडीदारWordnet:benজুড়িদার gujભેરુ hinगुइयाँ kanಜೊತೆಯಾಟಗಾರ kokभिडू malപകരക്കാരൻ oriଗୁଇଁ panਜੋੜੀਦਾਰ tamஆடற்கூட்டாளி telభాగస్వామి urdجوڑی دار , پاٹنر , گوئیاں See : मित्र भिडू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. १ यार . २ दोस्त ; जार . ( भिडणें .)खेळणारा जोडीदार ; गडी ; एका पक्षाचा मनुष्य ; एखाद्याच्या वतीनें खेळणारा माणूस .साहाय्यकर्ता .०वांटून - खेळांतील मुलांपैकीं दोघेजण एके ठिकाणीं बसतात व बाकीचीं मुलें दोघांदोघांची जोडी करुन बसलेल्या मुलांपासून लांब जाऊन प्रत्येकजण आपणास कोणतें तरी नांव ( चंद्र , सूर्य इ० ) ठेवितो . याप्रमाणें सर्व जोड्यांतील मुलांनीं केल्यावर जोडींतील मुलें त्या बसलेल्या मुलांजवळ येतात व बसलेलीं मुलें त्यांनीं ठेवलेल्या नांवांवरुन त्यांची मागणी करतात . याप्रमाणें आळीपाळीनें भिडू वांटून घेणें .घेणें - खेळांतील मुलांपैकीं दोघेजण एके ठिकाणीं बसतात व बाकीचीं मुलें दोघांदोघांची जोडी करुन बसलेल्या मुलांपासून लांब जाऊन प्रत्येकजण आपणास कोणतें तरी नांव ( चंद्र , सूर्य इ० ) ठेवितो . याप्रमाणें सर्व जोड्यांतील मुलांनीं केल्यावर जोडींतील मुलें त्या बसलेल्या मुलांजवळ येतात व बसलेलीं मुलें त्यांनीं ठेवलेल्या नांवांवरुन त्यांची मागणी करतात . याप्रमाणें आळीपाळीनें भिडू वांटून घेणें . Related Words भिडू काल्पनिक भिडू कल्पित भिडू cooperator collaborator پٹھو गुइयाँ कल्पित क्रीडकः জুড়িদার କା ଗୁଇଁ પિટ્ઠુ ભેરુ ਜੋੜੀਦਾਰ pardner ஆடற்கூட்டாளி பதிலாள் ಜೊತೆಯಾಟಗಾರ ಹಿಂಬಾಲಿಸುವವ പകരക്കാരൻ സാങ്കല്പിക കളിക്കാരന് পিট্টু భాగస్వామి ਪਿੱਠੂ पिट्ठू సహాయకుడు partner friend पित्त्या देणें तिरळातांदळा पित्या संगू खेळगडी गडी जोडीदार भेडणें जोडा भिडणें जबर डोळा अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP