Dictionaries | References म मेखा उचटणें Script: Devanagari See also: मेखा उचलणें , मेखा उपटणें Meaning Related Words मेखा उचटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पूर्वी तंबू ठोकण्याकरितां मेखा लागत. तसेंच पडशी वगैरे ठेवण्याकरितां मेखा लागत. तरी सर्व तंबू वगैरे सामान अगर पडशी वगैरे गुंडाळून मेखांसुद्धां खांद्यावर देऊन रवानगी करणें म्हणजे घालवून देणेंहांकून देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP