Dictionaries | References

रवानगी

   
Script: Devanagari
See also:  परवानगीरसवानगी , रवानकी

रवानगी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : गमन, प्रेषण

रवानगी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A gift to a visitor &c. on sending him away. 2 Sending off or away; despatching, dismissing. 3 Exports or an export.

रवानगी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A lax or careless term for permission or leave.
 f  Sending off; despatching. An export.

रवानगी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया   Ex. ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.
HYPONYMY:
बोळवण
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाठवणी
Wordnet:
gujપ્રેષણ
hinप्रेषण
kasسوزپن
kokप्रेषण
oriପ୍ରେରଣ
sanप्रेषणम्
urdارسال , روانگی , بھیجنا

रवानगी     

 स्त्री. 
बिदागी ; जातेवेळची देणगी . रवानकीचीं वस्त्रें . - रा १२ . १९२ .
पाठवणूक ; पाठविणें ;
पत्रोत्तर ; उत्तराकरितां पत्र पाठविणें . श्रीमंत वसईचें मुक्कामीं असतां बहुत पत्रें आपलीं आलीं व त्यांच्या रवानग्याही बहुत जाल्या . - रा ६ . ५८२ .
मालाची निर्गत ; विक्रीस जिन्नस परगांवीं , दूरदेशीं पाठविणें .
कांहीं एक कार्याच्या उद्देशानें देशांतरी फौज पाठविणें , दारुगोळा गलबतें इ० पाठविणें .
पाठवणीच्या वेळीं द्यावयाची आगाऊ खर्ची . लोकांस रवानगी नाहीं . - पया ३२४ . [ फा . ] रवानगी चिठ्ठी - स्त्री . परवानगी ; परवाना ; अनुज्ञापत्रक ; पासपोर्ट . रवाना - पु . परवाना ; पास . - वि . पाठविलेला ; धाडलेला ; प्रेषित ; मार्गस्थ केलेला ( कागद , माणूस , इ० ). ( क्रि० करणें ; होणें ). रवानाचंद्र , मिती - पुस्त्री . ज्या दिवशीं कागद - पत्र - रवाना होतें त्या दिवशींचा चंद्र , मिती . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP