Dictionaries | References

रुळ

   
Script: Devanagari

रुळ

  पु. 
  पु. स्त्रियांचे एक पादभूषण ; पैंजण ; नूपुरासारखा चांदीचा दागिना . रुळ साखळ्या घालुन हळु हळु चार कदम चालावे । - सला ४६ .
   वांटोळी आंखणी .
   आगगाडीचा लोहमार्ग .
   छापतांना टाइपास शाई लावण्याचे दगड अगर लोखंडी यंत्र . [ इं . रुलर ; रोल ] ( एखादा प्रश्न भलत्या ) रुळांवर नेणे - गैरमुद्याचे , अप्रस्तुत बोलणे . प्रश्न भलत्या रुळांवर नेऊ नकोस . - सुदे २३३ . रुळणे - क्रि . रुळणे पहा . रुळी - स्त्री . अव . नियम ; कायदे . सरकार रुळी करणार आहे . - टि १ . ३२५ . [ इं . रुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP