Dictionaries | References

लांडगा

   
Script: Devanagari

लांडगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A wolf, Canis pallipes. Sykes. 2 A term for the seed of Achyranthes aspera, for the Bachelor's button, and for the fruit of the plant कड्या.

लांडगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A wolf.

लांडगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  श्वानकुळातील एक हिंस्र पशू   Ex. रात्री लांडग्याने मेंढरू पळवले
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृक
Wordnet:
asmকুকুৰনেচীয়া
bdरां सैमा
benনেকড়ে
gujવરુ
hinभेड़िया
kanತೋಳ ಈಹಾಮೃಗ
kasرامہٕ ہوٗن
kokलांडगो
malചെന്നായ
mniꯀꯩꯁꯥꯜ
oriଗଧିଆ
panਭੇੜੀਆ
sanवृकः
tamஓநாய்
telతోడేలు
urdگرگ , بھیڑیا

लांडगा

  पु. एक हिंस्त्र पशु ; वृक . लांडगी - स्त्री .
  पु. 
  पु. ( व . ) लग्नांत एका विवक्षित प्रसंगी नवरदेवाजवळ जेवायला बसणारे मुलगे प्रत्येकी .
   लांडग्याची मादी .
   ( वाई ) एक वनस्पति . - मसाप ३ . ३ . आंबुटी .
   एका वनस्पतीचे बी .
   कोळप्याची पात . लांडगेतोड - स्त्री . शत्रूवर एकदम आवेशाने तुटून पडून त्याची कत्तल करणे ; एकसारखी , सररहा कापाकापी ; अचानक छापा . चोहोंकडून तोंडे लागून लांडगेतोड झाली . - भाब १२१ . लांडगावे पहा . लांडगावे - न .
   एक फळ . ( व . ) तुरीच्या शेंगातील दाण्यांची उसळ . आज मी लांडगा खूप खाल्ला . - वशाप ५१ . ८ . २४५ .
   लांडग्याची धाड ; त्यांनी केलेली नासाडी .
   ( ल . ) लूट ; नागवणूक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP