Dictionaries | References व वन्हि Script: Devanagari Meaning Related Words वन्हि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अग्नि . - ज्ञा १ . २५८ . [ सं . ] त्व - न . आग ; तप्तता . - ज्ञा १८ . २२० .०यंत्र न. तोफ . त्याभोंवती केवळ वन्हियंत्रे । - सारुह ८ . ५३ . - वामन विराट २ . ११ . वन्हिधूमन्याय पु . ( जेथे धूर तेथे अग्नि ) सतत साहचर्य दाखविण्यासाठी योजतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP