Dictionaries | References व वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा Script: Devanagari Meaning Related Words वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वार्याच्या प्रवाहाबरोबर जावें, वारा वाहील त्या दिशेनें जावें, वार्याच्या अनुरोधानें जहाज हांकारावें. त्याच्या विरुद्ध जाऊं नये.( ल ) वेळ पडेल तसें प्रसंग ओळखून बागावें. ‘ वारा येइस पाठ तशी कर, कशास घे मागें ! ’ - कविचिमण, पारव्यास. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP