-
वि. १ पाटमोरा ; तोंड फिरवलेला . तुका म्हणे हरिसी विन्मुख । गांधारीचे उदरीं शतमूर्ख । - तुकाराम , पदें ( नवनीत पृ . ४४८ ). २ ( ल . ) प्रतिकूल ; अनिष्ट ; अप्रसन्न ( दैव वगैरे ). ३ फजीत ; लज्जित ; गोंधळलेला . [ सं . विमुख ]
-
वि. पाठमोरा , पडाङमुख , परावृत्त ;
-
वि. अनिष्ट , अप्रसन्न , असंतुष्ट , रिकामा ;
-
Averted, having the face turned from. 2 fig. Adverse, unpropitious, hostile;--used of destiny &c. 3 Ashamed, abashed, confounded.
Site Search
Input language: