Dictionaries | References

शीव

   
Script: Devanagari
See also:  शींव

शीव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : शंकर

शीव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A boundary, border, limit. शिंवाणीं उभा न करणें or न राहूं देणें Not to suffer to stand in the presence of; to hold at a distance. शिंवाण as nominative is obsolete.

शीव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A boundary, limit.

शीव     

ना.  मर्यादा , सीमा , हद्द .

शीव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गावाची मर्यादा   Ex. शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे
SYNONYM:
हद्द सीमा वेस
See : हद्द

शीव     

 स्त्री. हद्द ; मर्यादा ; सीमा . [ सं . सीमा ] शिंवाणी उभा करणें , रांहू देणे - दूर अंतरावर ठेवणे ; जवळ येऊं न देणे , जवळ उभा न करणें .
०करी   थडी थडया धडया - वि . शेजारी ; पडोशी .
०शेजारी   सोयरा - पु . शिवेजवळचा शेजारी ; सीमेकडील मनुष्य .
०तकरार  स्त्री. हद्दीसंबंधी तंटा , भांडण .
०धोंडा  पु. हद्दीवरील , हद्द दाखविणारा दगड .
०पूजन  न. सीमांतपूजन ; वराचे आपल्या गांवच्या सीमेवर ( हल्ली देवळांत किंवा मंडपांत ) करावयाचे पूजन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP