Dictionaries | References

शेकणे

   
Script: Devanagari

शेकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे   Ex. आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  ऊन किंवा उष्णता देणार्‍या गोष्टींपासून ऊब घेणे   Ex. थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  दुखण्याला आराम पडावा म्हणून काहीतरी गरम करून त्याने शेकविण्याची क्रिया   Ex. शेकण्याने अगंदुखी कमी झाली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasٹَکورٕ ژُکۍ
malആവി പിടുത്തം
mniꯐꯤꯕꯨꯜ꯭ꯅꯝꯕ
urdسِینک , سِینکائی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP