Dictionaries | References

श्रीमंत

   
Script: Devanagari

श्रीमंत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : गिरेस्त

श्रीमंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Of fortune and illustrious station; that possesses wealth and greatness; opulent, honorable, noble. Ex. श्रीमंतांचे घरीं जाण ॥ पक्वानांची कायसी वाण ॥. Pr. श्रीमंतानें गू खाल्ला तर औषधासाठीं गरिबानें खाल्ला तर पोटासाठीं For every act of a great man, howsoever extravagant, a vindication or an excuse is sure to be found. 2 Rich, flourishing, opulent;--as a merchant or trader.

श्रीमंत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Rich; opulent.

श्रीमंत

 वि.  ऐश्वर्यवंत , गबर , धनवान , धनिक , पैसेवाला , संपत्तीमान .

श्रीमंत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती   Ex. आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
HYPONYMY:
खरबपती गर्भश्रीमंत भांडवलदार अरबपती
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধনী ব্যক্তি
bdधोनि मानसि
benধণী ব্যক্তি
gujધનાઢ્ય
hinधनाढ्य व्यक्ति
kanಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ
kasپونٛسہٕ وول
kokधनी
malധനാഢ്യന്
mniꯏꯅꯥꯛꯈꯨꯟꯕ
nepधनाढ्य व्यक्‍ति
oriଧନୀ ଲୋକ
panਧਨਾਢ
sanसधनः
tamபணக்காரன்
telధనికుడు
urdمالدار , تونگر , رئیس , صاحب زر , غنی , صاحب ثروت , دولتمند , امیر
   See : धनाढ्य, श्रीयुत

श्रीमंत

  पु. १ राजा ; महाराज . २ पेशवे सरकार ; गादीनशीन पेशवा . गेले श्रीमंत तिच्या गांवास । - विक १४ . ३ संस्थानिक . - वि . धनवान् ‍ ; संपत्तिमान् ‍ ; ऐश्वर्यवान ; पैसेवाला . [ सं . ]

Related Words

श्रीमंत   भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो   जन्मजात श्रीमंत   mister   mr   आळसें कार्यभाग नासतो, तो टाकल्यानें श्रीमंत होतो   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो   wealthy person   rich person   have   गिरंदार   गिरंबार   जडबुडाचा   ठासर   लाल बनणें   भाग्यास चढविणें   खाऊन पिऊन सुखी   kulak   आयत्या द्रव्यावर लक्ष्मी नारायण   लाखोश्री आणि भिकेश्री एकच   कोटयाधीश   अकाबर   दुष्काळ आला, परभारी गेला   बूड जड   द्रव्य संपूर्णः तया नसे शास्त्रज्ञानः   द्रव्याचा धूर निघणें   धनाढय   संपत भारीः सदा लोकांच्या दारीं   ग्राहकवर्ग   वेणी गांडि होडि, तिगेली मर्जी जोडी   श्रीमंताची लेक   श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा   जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   द्रव्यवानाला दूषण नसतें   द्रव्यवान्‍ बोलती, सर्व मौन धरिती   द्रव्याची अव्यवस्था, श्रीमंताची दीनावस्था   द्रव्याशा धरिती, मूर्खाशीं लग्न लाविती   धनिकांचे लांछन, द्रव्याचें झांकण   धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत   wealthy   खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे   उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्‍या श्रीमंतापेक्षां थोर   ईर्ष्याळुपणा   ऐपतदार   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   श्रीमंताचा लेक   अदब बजावणें   अधोपरीं   गरीब कष्‍ट करिती, तालेवार उपभोग घेती   गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर   गर्भी राज्‍य   गर्भी रोग   गर्भी वैराग्‍य   जिचे मोठे कुले, तिला जन (जग) भुले   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   ज्‍याच्या घरी दाणा, त्‍याचे नांव नाना   लखपती   लाख आणि खाक   लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें   रंकाचा राव   मर्जी खप्पा होणें   मर्जी जात राहणें   मर्जी बारीक होणें   बटेबाज   धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं   धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर   नागल   निफाक   पादाचा परमेश्वर   हस्ती नात्तिल्ले आरत   हालीमवाली   कारकुनास अवदान, भटास कुदान   कारकुनास अवदान, भटास महादान   कुणबी माजला, मराठा झाला   अधोपरी   गृहस्थास अवदान, भिक्षुकास शय्यादान   रईस   ऐश्र्वर्याचा प्राणी   अनुफा   गरीबाची प्राप्ति थोडी, श्रीमंतांच्या भानगडी   जेवलेल्‍यास आग्रह, उपाश्यास नैवेद्य!   ज्‍याचे गांठीं पैका, त्‍याचें ऐका   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   बागेश्री धारजणी असणें   लक्षाधीश कीं कक्षाधीश   लक्षापति कीं भिक्षापति   लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर   लहानाचे लहानच सोयरे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP