Dictionaries | References स सध्या Script: Devanagari See also: सध्यां Meaning Related Words सध्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Now. Pr. सध्याच साळी पिकवी दुकाळीं Used, like उत्पन्न- भक्षी, where a person first earns then eats. (From a tale of गौतमऋषि, who, during a famine, daily sowed and daily caused to ripen rice for his dinner. सध्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Now. सध्या मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. आता , वर्तमानकाळी , हल्ली ;क्रि.वि. आत्ताच , लगेच ;क्रि.वि. तूर्त , तूर्तास तूर्त . सध्या मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb वर्तमान काळात Ex. सध्या भारत व पाकिस्तान मधे क्रिकेटचा सामना चालू आहे. ALSO SEE:आधुनिक ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:हल्ली आजकाल अलीकडे आताशी तूर्त सांप्रत आत्ताशीWordnet:asmআজিকালি bdआथिखालाव benআপাতত gujઅત્યારે hinफिलहाल kanಸದ್ಯಕ್ಕೆ kasفِل حال kokवर्तमान काळांत malഈയിടെയായി mniꯉꯁꯤ ꯉꯁꯤꯃꯛ nepअचेल oriବର୍ତ୍ତମାନ panਫਿਲਹਾਲ sanसद्यस्कालीनः tamதற்சமயம் telప్రస్తుతం urdفی الحال , ان دنوں , آجکل , اب , اس وقت , فی الوقت सध्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. याक्षणीं ; तात्काळ ; आतांच ; त्वरित . साधूसीं गांजितां झालें सध्यां फळ - मोअभंग ( नवनीत पृ . २५७ ). पाहें माझी सध्यां प्रतीती । - मुआदि १६ . १८६ . [ सं . सद्यः ] म्ह० सध्याच साळी पिकवी दुकाळी = रोज प्रथम अन्न मिळविणें व नंतर खाणें याअर्थी ; उत्पन्नभक्षी . गौतमऋषि एका दुष्काळांत रोज धान्य पिकवीत व भक्षण करीत अशा कथेवरून . Related Words सध्या एक शीख सध्या लाख فِل حال वर्तमान काळांत अचेल आथिखालाव আজিকালি আপাতত ਫਿਲਹਾਲ फिलहाल सद्यस्कालीनः தற்சமயம் ಸದ್ಯಕ್ಕೆ ഈയിടെയായി ବର୍ତ୍ତମାନ અત્યારે ప్రస్తుతం nowadays today now आताशी आत्ताशी थिजे in an existing vacancy अतांशी दरहाल घटकाभर हल्ली आजकाल अडीचकी अवंदा स्विट्झरलंड भाषाविषयक विमानघर आपटबार कुलपबंदी हापसा प्राबल्य असणे प्लंबर दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें माहेरपण ठिकठिकाणी not traceable currently आकाशकुसूम खळे मृत्यूदर तुलनेने मरणासन्न असणे अंदाजबाजी उफणणी अलीकडे ग्रीनलँडिक दलाईलामा भ्रमणध्वनी फळबाग थिएटर नेस्तनाबूत करणें तंदुरुस्ती चित्तूर सांप्रत आज अमीर तर उद्या फकीर अन्यत्किंचित खाजगीकरण ओढगस्त कुळवणी गोणपाट स्ट्रॉबेरी फर्निचर नवी विटी, नवें राज्य सहशिक्षण शिकणे special creation, doctrine of primofilices गुलदस्त उत्तरकाशी उपसचिव एका नावेत बसणें ग्रांथिक विध्वंसक बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी रशियन माहिती तंत्रज्ञान तोतापुरी नाट्यकला निकड युती विश्वस्तमंडळ पेन पेरणी पोटार्थी वाचन वातावरण गिलावा कचका कलाकृती वावटूळ आता आवश्यकता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP