Dictionaries | References

समाधी

   
Script: Devanagari

समाधी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कोणाय (चड करून फामाद व्यक्ती) चें प्रेत वा अस्थी बी पुरून दवरिल्ल्यो आसत अशी सुवात   Ex. राजघाटार गांधीची समाधी आसा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  योग साधनेची परम अवस्था   Ex. संत समाधेंत गुल्ल आशिल्लो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  जातूंत तांची चेतना काबार जाता आनी आपलो जीव त्याग करतात असो रुशी, संत बी हांची अवस्था   Ex. महर्षी दधिचीन देव कल्याणा खातीर समाधी घेतिल्ली
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
   see : आत्मसमर्पण

समाधी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग   Ex. कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण   Ex. राजघाट येथे गांधींची समाधी आहे./संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  ऋषी, संत, इत्यादींची अशी अवस्था ज्यात चेतना नष्ट होते आणि ते आपले प्राण त्याग करतात   Ex. महर्षी दधिचींनी देव कल्याण हेतू समाधी घेतली होती.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP