Dictionaries | References स सरता Script: Devanagari See also: सरत , सरतें , सरत् , सरोट Meaning Related Words सरता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . सरता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p a Ending, the final one. सरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वंद्य ; श्रेष्ट ; मान्य ; कृतकृत्य . वाचां जना सुफळ करावें । तिहीं लोकीं सरतेआं होआवें । - दाव ४६ . रामानंद स्मरण करितां । केला सरता संतांत । - देव संतमालिका १० . २ ग्राह्य ; चालेलसें . जातींत सरता केला . - महि बखर ५८ . तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती । - तुगा . ३ पूर्ण ; योग्य ; पुरेसें . म्हणे माझे सेवेप्रती । लक्ष्मीहि नव्हे सरती । - रास १ . ८९२ . तेंवीं तुम्हीं आपले कृपादानें करून । सरतीं वचनें करावीं । - भवि १ . ७ . कैसा सरता होईन मी . । - रावि १ . ४ शेवटचा ; अखेरचा ; शेवटला . हे पहिली ना सरती . । - ज्ञा १८ . १११३ . ५ संपणारा ; खर्च होणारा ; आटोपणारा . जें सरतें जीवितवारी । तया औषधानें वैरी । काय जिव्हा न म्हणे । - ज्ञा ६ . ३६८ . प्राणी हे करितात आयु सरतें हें नेणवे अंतरीं । - नवनीत पृ १४१ . सरता पालव - पु . अंखेरीची स्थिति ; शेवटची पालवी ; शेवट ; अखेर ; शेवटचा भाग ; हंगामाचा अखेर ; र्हास काल . तुम्हीं लग्नाचे सरत्यापालवी आला . सरतापुरता - वि . पूर्ण ; पुरा झालेला ; संपलेला ; सगळा ; पुरा ; भरपूर ; पुरून उरण्याजोगा . तेचि भाग्यवंत । सरते पुरते धनवंत । सरतींपुरतीं , सरतेंपुरतें , सरतासरतीं - क्रिवि . १ पूर्णपणें ; भरपूर . २ अखेरीस ; सरतेशेवटीं . तरी आतां सरतेंपुरतें । आपुल्या समान करा मातें । - नव १७ . ८० . जे सावध होते परंतु सर्थ न केली सरतासरती । - ऐपो ३५८ . सरतेरात . सरतेरात्र , सरतीरात , सरतीरात्र - क्रिवि . रात्र संपेपर्यंत ; सारीरात्र ; रात्रभर . सरतेशेवट - क्रिवि . अखेरीस ; शेवटीं ; संपतांना ; अखेरच्या वेळीं , प्रसंगीं ; अंती . सरतेशेवटीं , सरत्याशेवटीं - क्रिवि . १ अखेरीस ; शेवटीं ; अंती . २ शेवटच्या जागीं ; अखेरीच्या भागास ; शेवटल्या भागीं , स्थळीं ; कडेला ; टोंकाला . न. ( व . ना . ) सरकी पेरण्याची बांबूची नळी ; मोघण . Related Words सरता सरता पालव रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता अधोगतीक उल (ल्ल) यिळें रॅनकोट मातेरी चरबीपरमो ओंकीर वयर सरप अफूचें बोंड आंतकडी गंधबुकलो हॉर्न विद्वत्तापूर्ण रातचर फळांचो रोस नसरता नौ सैन्य अग्नाशय गिरिडीह स्वरयंत्र ज्वालामुखी दोंगर मुखार सरप यमुनोत्री अग्रगामी गंगोत्री मंदाक्रांता व्यंजना प्लेट ब्रह्मपुत्र पावस खळी दामोदर थुकी समन्वय कनिष्ठा ज्वालामुखी कमान नळी प्रक्रिया आग्नेय धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP