Dictionaries | References

सामना

   
Script: Devanagari

सामना

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अगवाड़ा, प्रतियोगिता, भेंट, मुठभेड़

सामना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Oppositeness: also confrontedness.

सामना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Oppositeness; confrontedness. A duel. A match-as of cricket.

सामना

 ना.  युद्ध , लढाई ;
 ना.  चुरशीचा खेळ , लढत , स्पर्धेतीलखेळ ( क्रीडा क्षेत्रात );
 ना.  समोरासमोर येणे ( सरस / निरस ठरवण्यासाठी ).

सामना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन संघांमध्ये होणारी खेळातील स्पर्धा   Ex. भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतो
HYPONYMY:
उपउपान्त्य फेरी रणजी ट्रॉफी उपान्त्य फेरी अंतिम फेरी सराव सामना कसोटी सामना
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खेळ डाव
Wordnet:
asmমেচ
bdबादायनाय
benখেলা
gujમેચ
hinमैच
kanಪಂದ್ಯ
kasمیچ
malമത്സരം
mniꯃꯦꯆ
nepप्रतियोगिता
oriଖେଳ ପ୍ରତିଯୋଗିତା
panਮੈਚ
sanस्पर्धा
telఆట
urdمیچ , مسابقہ
   See : झुंज

सामना

  पु. १ समोरासमोर असणें . २ विरुद्धता ; प्रतिरोध . ३ युद्ध ; लढा . ४ अनेक खेळाडूंमध्यें होणारा चुरशीचा खेळ ; लढत . ( इं . ) टूर्नामेंट . [ हिं . ] सामनी - क्रिवि . ( राजा . कुण . ) समोर ; देखत . सामने - क्रिवि . ( व . खा . ) पुढे ; समोर . सामनेवाला - १ शत्रु ; प्रतिस्पर्धी . २ खेळणारा ; खेळांत भाग घेणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP