Dictionaries | References ए एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये Script: Devanagari Meaning Related Words एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकाच वेळी अनेकांशी शत्रुत्व केल्यास आपणास आवरत नाही. याकरितां एकेक शत्रूस वेगवेगळा गाठून त्याशी सामना द्यावा. -पया ३४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP