Dictionaries | References ब बिघाड Script: Devanagari See also: बिघड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बिघाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 बिघाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Ruined state. Disturbance. Rate this meaning Thank you! 👍 बिघाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. बेबनाव . भांडण , वितुष्ट , वैमनस्य ; ना. खराची , दोष , नासाडी . Rate this meaning Thank you! 👍 बिघाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या वस्तूत काही नुकसानकारक घटक येण्याची स्थिती Ex. ह्या यंत्रात बिघाड झाला आहे. HYPONYMY:जन्मजात दोष ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बिगाडWordnet:asmবিচ্যুতি hinख़राबी kasخرٲبی malചീയൽ mniꯕꯦꯔꯥ nepगडबड panਖਰਾਬੀ sanवैकल्यम् tamபழுதுதாதல் telలోపం urdخرابی , گڑبڑی , بگاڑ , فساد , فتور Rate this meaning Thank you! 👍 बिघाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. खराबी ; नाश ; नासाडी ; वाईट , नुकसानकारक स्थिति . जैसें दुग्ध पवित्र गोड । परी लवण स्पर्शतां परमद्वाड । तेवी तूतें घडून बिघड । आलें आहे महाराजा । - नव १६ . १५१ . बेबनाव ; भांडण ; वितुष्ट ; वैमनस्य . कां कीं तूं , प्रणयें बिघाड लटिका जेव्हां मशीं दाविसी । - केक ७१ . [ सं . वि + घट ] Related Words बिघाड बिघाड होणे ख़राबी वैकल्यम् خرٲبی பழுதுதாதல் বিচ্যুতি ਖਰਾਬੀ ખરાબી ചീയൽ ದೋಷ एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये गडबड లోపం flaw দোষ दोश malfunction misfunction defect गाज्रि ଖରାପ fault neurologic impairment neurologic impariment breakdown of machinery insulation failure power failure इघड अप्तरी discriminating cut out trouble motor failure alarm criterion of tool failure इबाड dislocation of work हेंगाड दासी, दादला नाशी impairment breakdown train breakdown उसकटाउसकट अजगरासारखा लोळत पडला सार्या कामाचा भणका झाला मूळ काढणें मूळ खणणें मूळ झाडाणें मूळ पुसणें मूळ भारणें मूळ मोडणें निर्मूळ करणें खेळखंडोबा aggravation केरवारा करून टाकणें विथापाक संसार मातींत जाणें अडफांटा अपतर अविक्री ज्याचें काम ताणें करचें डव्हला बिगाड भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली रखनुते चुथडा derangement करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फाटा अचकाविचका आईत bacterioid निसर्ग साधे, आणि उपसर्ग बाधे पचनसंस्था सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून खोंडाखोड खोंडाखोडी इसळा विटविट अविक्रिया गलाटा दारमदार तूट खाणें बिघाडलेला बिनसणे मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं फुटलें जातें, तुटलें नातें प्रथमप्रासे मक्षिकापातः। अजार tampering काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं एक्स एक्सरे घडी बिघडणें विघातक विसकुसणें विसुकुसणें संसाराचा मांडव करणें अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट अन्नविकृति अन्नांत माशी पडणें छीलछद्म चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं रवला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP