Dictionaries | References

सोंवळी करणें

   
Script: Devanagari
See also:  सोंवळा करणें

सोंवळी करणें

   नवरा मेल्यानंतर डोक्याचे केस काढावयास लावणें. विकेशा करणें. ‘ अजून तुमच्या मुलीविषयी कोणास कांहींच समजलें नाहीं, तोंवरच तिला तुम्ही झटपट सोवळी करुनशुद्ध करुन घ्या सोवळी केलीत, तिचें वपन केलेंत कीं तिचा दोष जाईल. ’ -सुंद्राबाई. १४

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP